<
Thursday, February 9, 2023
वार्ड क्र. ७ बाजरेपठ संघ ठरला उपविजेता...! क्रिकेट स्पर्धेला क्रीडा रसिकांनी लुटला आनंद...! कणकवली | अनिकेत उचले : कणकवली शहर भाजप आयोजित कमळ चषक स्पर्धेतील अंतिम सामना वार्ड व क्रमांक १६ परबवाडी विरुद्ध वार्ड क्रमांक ७ बाजरेपठ यांच्यात झाला यात वार्ड...
भारताची इंग्लंडवर 171 धावांची आघाडी! लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी क्रिकेट सामना इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानात सुरु आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290...
टोकियो - ता. ७ : भारताचा टोकिया ऑलिम्पिकमधील  (Tokyo Olympics 2020) आजचा (7 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. भारताने हा शेवट गोड केला आहे. भालाफेकीत भारताला सुवर्ण पदक मिळालं आहे. भारताचा भालाफेकपटू  नीरज चोप्राने गोल्डन मेडलची कमाई केली आहे.
पोलिसांच्या कर्तव्यतत्परतेबद्दल होतेय त्यांचे कौतुक... आंबोली - ता. १३ : आंबोलीमार्गे जिल्ह्यात दाखल होणाऱ्या सर्वांची कोरोना महामारीच्या कडक निर्बंधामुळे येथील चेक पोस्ट येथे सर्वसाधारण तपासणीवेळी आलिशान गाडीने चक्क क्रिकेटर पृथ्वी शॉ (ambolitimes) आपल्या मित्रांसह बिनापासाचा प्रवास करताना आढळून आला. अन्...
नवी दिल्ली : देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता आयपीएललाही कोरोनाने गाठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरु असलेली आयपीएल 2021 ची स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली. देशभर कोरोनाचा उद्रेक होत...
नागपूर: नागपूर कसोटीत टीम इंडियाने श्रीलंकेवर एक डाव आणि 239 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या कसोटीत टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विननं 63 धावांत चार विकेट्स काढून श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. क्रिकेट इतिहासात आर अश्विनने असा विक्रम केला...
नागपूर : श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत पाऊस आणि अंधारामुळे अधुरं राहिलेलं विजयाचं स्वप्न टीम इंडियानं आज नागपूरमध्ये साकार करून दाखवलं. फलंदाजांनी धू-धू धुतल्यानंतर फिरकीपटूंच्या गिरकीच्या जोरावर श्रीलंकेला 'एक डाव धोबीपछाड' देत भारतानं विराट विजय साकारला आणि मालिकेत १-० अशी आघाडी...
पुणेः पुण्यात खेळलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेल्या २३१ धावांचे सोपे आव्हान भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात २३२ धावा करत पार केले. या विजयाबरोबर भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सलामीवीर शिखर धवन (६८), दिनेश कार्तिक...
ढाका : भारतानं पाकिस्तानचा ३-१ असा धुव्वा उडवून आशिया चषक हॉकीत सलग तिसरा विजय साजरा केला. बांगलादेशातल्या ढाक्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या आजच्या सामन्यात चिंगलसेनानं सतराव्या मिनिटाला भारताचं खातं उघडलं. मग रमणदीपससिंगनं 43 व्या मिनिटाला भारताचा दुसरा...
मुंबई: जगात सर्वात खडतर समजली जाणारी फ्रान्समधील ट्रायथलॉन स्पर्धा यंदा आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी  जिंकली आहे. अभिनेता मिलिंद सोमण यांच्यानंतर लोहपुरुषाचा हा किताब पटकावणारे ते दुसरे भारतीय, तर भारतातले पहिले पोलीस अधिकारी ठरले आहेत. आयजी कृष्णप्रकाश आता आयर्नमॅन कृष्णप्रकाश बनले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!