<
Thursday, February 9, 2023

ताज्या बातम्या

सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला अपघात...! कणकवली - अनिकेत उचले : कणकवली आचरा मार्गावरील पिसेकामते कदमवाडी येथे मोटरसायकल व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वर कृष्णा अच्युत मसुरकर (वय ५८, राह.मसुरे कावावाडी ता.मालवण) हे जागीच ठार झाले आहेत. त्यांच्या समवेत...
रात्री कणकवली पोलिसांकडून अटकेची कारवाई...! कणकवली : अनिकेत उचले - कनेडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयात जात मारहाण,त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यालयातील कार्यकर्त्यांना मारहाण केली.तसेच या कालावधीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस काम करत...
कणकवली - अनिकेत उचले : सिंधुदुर्गात लोकांना रोजगार देण्याची क्षमता असणारा सी वर्ल्ड प्रकल्प, नाणार रिफायनरी प्रकल्प आणि चिपी विमानतळाला शिवसेनेचे खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक यांनी विरोध केला होता. जिल्ह्याच्या विकासाला खिळ घालण्याचे काम त्या दोघांनी...
आम.वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला...! कणकवली - अनिकेत उचले : सिंधुदुर्ग बदलतोय या टॅगलाईनखाली भाजपने आंगणेवाडीत मेळावा घेतला मात्र सिंधुदुर्ग एवढ्यासाठीच बदलतोय की सिंधुदुर्गात पुन्हा राडे सुरू झाले आहेत. 30-30 कोटी दंड झालेले शिंदे गटात गेल्यानंतर त्यांचा दंड माफ...
कणकवली - अनिकेत उचले : कणकवली तालुक्यातील ज्येष्ठ भजनी बुवा शशिकांत राणे यांचे सुपुत्र व जानवली घरटंनवाडी येथील रहिवासी ओमकार शशिकांत राणे (28) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओमकार राणे हे कणकवली कॉलेजमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते....
श्री देवी भराडी देवीचे घेतले दर्शन...! मालवण - प्रतिनिधी : कोकणात मत्स्य आणि पर्यटन व्यवसायाला मोठा वाव आहे. ही बाब डोळ्यासमोर ठेवून कोकणचा विकास आम्हाला करावयाचा आहे. त्यादृष्टीने बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर या समृद्धी महामार्ग प्रमाणेच सिंधुदुर्ग मुंबईला जोडणाऱ्या ग्रीन...
फोंडाघाट येथील पुर्णानंद भवन लोकार्पण व पुर्णानंद पर्णकुटी प्रवेशारंभ सोहळा! कणकवली - अनिकेत उचले : आपल्या ज्ञाती बांधवांचे हित जपत असताना समाजातील अन्य घटकांच्या उत्कर्षासाठी सर्वांनी काम केले पाहिजे. या वास्तूतून सामाजिक, शैक्षणिक काम उभं राहिल पाहिजे. यासाठी सर्वांनीच प्रयत्न...
कणकवली - अनिकेत उचले : खासदार विनायक राऊत यांनी आप्पा तावडे यांना गोट्या सावंत यांनी मारहाण केल्याचा जो आरोप केला आहे, तो आरोप खासदार विनायक राऊत यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावा. गोट्या सावंत यांनी आप्पा तावडे यांना मारहाण करतानाचा जर...
कणकवली - अनिकेत उचले : कनेडी येथे शिवसेना व भाजप कार्यकत्यांमध्ये मंगळवारी झालेल्या राड्याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरुन सेना, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात शिवसेना कार्यकर्ता कुणाल सावंत याच्या तक्रारीनुसार जि. प. माजी...
कणकवली - अनिकेत उचले : भारतीय संस्कृतीत सणांना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यातील एक सण म्हणजे मकर संक्रांत. सुहासिनी स्त्रिया या दिवशी हळदी‍ कुंकू देण्या घेण्याच्या उद्देशाने एकत्र येतात. त्यामुळे जातीधर्मातील मतभेद दूर करण्याचा अप्रत्यक्षरित्या संदेश दिला जात असतो....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!