Sunday, November 28, 2021
वाघ'प्रेमीच्या रोमांचित गाथेसह... आज पर्यावरण दिन. पर्यावरणातील एक घटक म्हणजे जंगल. जंगल म्हटलं की वन्यजीव डोळ्यासमोर येतात. प्रत्येकाला वन्यजीवांबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते. मात्र, ते शक्य होईलच असे नाही. या वन्यजीवांत सर्वात मोठे आकर्षण म्हणजेच वाघ, परंतु, सहसा अश्या वाघांना...
सौ. महाMtb बिबट्यांची पुन्हा निसर्गात मुक्तता तीन बिबट्यांची सुटका होणार मुंबई - नाशिकमधील मानव-बिबट्या संघर्षाच्या घटनांमधून पकडून बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त (नॅशनल पार्क) दाखल केलेल्या बिबट्यांची पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात येणार आहे. पाच पैकी तीन बिबट्यांना पुन्हा नाशिकमध्येच सोडण्याचा निर्णय...
ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांनी रायगड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी भरत शितोळे यांनी सुनील पोतदार यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
दैनिक रायगड नगरीचे कार्यकारी संपादक अरविंद पोतदार यांना पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष सय्यद अकबर, सचिव केवल महाडिक , खजिनदार निलेश...

Block title

ताज्या बातम्या

error: Content is protected !!