<
Wednesday, March 22, 2023

महाराष्ट्र - कोकण

काशीविश्वेश्वर मंदिरातील हरिनाम सप्ताहाची नगर प्रदक्षनेणे सांगता...! मंदिरात गेले सात दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले...! कणकवली | अनिकेत उचले - ता. ११ : काशीविश्वेश्वर मंदिरात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या सातव्या  दिवशी महापुरुष मित्रमंडळाने देव भावाचा भुकेला या पौराणिक कथेवर आधारित...
11 पैकी 8 जागांवर भाजप प्रणित पॅनलचे सदस्य बिनविरोध! कणकवली | अनिकेत उचले - ता. ४ : कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील श्री पावणादेवी दुग्ध विकास संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा प्रणीत सहकार पॅनल'चे अकरापैकी आठ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर...
कणकवली | अनिकेत उचले - ता. ३१ : जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतदान मोजणीची प्रक्रिया आरोस येथे सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात मालवण विकास संस्था मतदार संघातील मतमोजणी सुरू झाली असून लवकरच निकाल हाती घेण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या ठिकाणी चोख...
सकाळी ११.३० वाजे पर्यंत ४८% मतदान! कणकवली | अनिकेत उचले - ता. ३० : सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.त्या पार्श्वभूमीवर कणकवली तहसील कार्यालयाबाहेर विकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते एका बुथवर तर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व...
कणकवली शहरातील प्रकार...! जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकाराची जोरदार चर्चा...! कणकवली | अनिकेत उचले - ता. ३० : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण शिगेला पोचलेले असताना आता या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक कंगोरे देखील समोर येत आहेत. जिल्हा बॅंक निवडणुकी च्या...
उमेदवार, उमेदवार प्रतिनिधींमध्ये जोरदार खडाजंगी! पोलिसांचा हस्तक्षेप वातावरण तणावपूर्ण! कणकवली | अनिकेत उचले - ता. ३० : कणकवली तहसीलदार कार्यालयात जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.याचवेळी निवडणूक उमेदवार व प्रतिनिधींना अधिकाऱ्यांनी मोबाईल बाहेर ठेवण्यास सांगितले असताना सहकार समृद्धी पॅनलचे...
तालुक्यातील १६५ मतदारापैकी 46 मतदारांनी बजावला हक्क मतदान केंद्रावर, बाहेर चौक पोलिस बंदोबस्त! कणकवली | अनिकेत उचले - ता. ३० : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी कणकवली तहसीलदार यांच्या दलानातील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे . ही मतदान प्रक्रिया...
सहकार समृद्धी पॅनलचे प्रमुख सतीश सावंत यांचा टोला...! कणकवली | अनिकेत उचले - ता. २९ : माजी आम.विजय सावंत यांच्या कारखान्याला विरोध करणाऱ्यासोबत आम्ही होतो.परंतु माझा कारखान्याला विरोध नव्हता.यामध्ये कोणीही कारखाना उभारू दे विजय सावंत वा राणे जरी ते करत...
मी कामात व्यस्त असल्याने आवश्यकता भासल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे जबाब नोंदवा राणेंचे पोलिसांना पत्र...! कणकवली | अनिकेत उचले - ता. २९ : जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या गुन्ह्यात भाजप आमदार नीतेश राणे यांच्यावर अटकेची टांगती...
कणकवली | अनिकेत उचले - ता. २९ : आमदार नितेश राणे कुठे आहेत ? हे शोधणे पोलिस यंत्रणेचे काम आहे. मग त्यांच्या चौकशीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस का ? असा सवाल भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!