जेएनपीटी :
केवळ महिला म्हणून नोकरी नाकारणाऱ्या १७ प्रकल्पग्रस्त मुलींनी सिंगापूर पोर्ट (बीएमसीटीपीएल) च्या विरोधात रणशिंग फुंकले असून मंगळवार दि.२८ पासून करळ फाटा लोकनेते दि.बा.पाटील चौक येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. जर या उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नाही तर...
दिवेआगर - प्रशांत पोतदार
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने ता.२८ सोमवार रोजी शांतता समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.पोलीस ठाणे हद्दीतील समाज अध्यक्ष , मोहल्ला कमेटी , पोलीस मित्र कमेटी , सरपंच , पोलीस पाटील , तंटामुक्त समिती...
अलिबाग, दि. 7 (प्रतिनिधी) : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीचे उमेदवार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मित्र पक्षांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे व्यक्त...
बोर्लीपंचतन : एकीकडे पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ‘सागरमाला’ प्रकल्पातून सरकारने परिणामकारक पावले उचलली आहेत. कोकणातील मासेमारी, नारळ – सुपारीच्या बागा, निसर्ग सौंदर्याने नटलेली गावे यांना जोडणारे रस्ते असा सर्वात मोठा प्रकल्प जाहीर करुन पर्यटनाला चालना मिळणार आहे. तर दुसरीकडे रायगड...
सावंतवाडी : कोकण रेल्वेमार्गावरील सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. या अपघातामुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही,...