<
Wednesday, March 22, 2023
आंबोली टाईम्स डिजिटल टीम - ता. २९ : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक नवीन नावाने रिब्रँड करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर फेसबुकने कंपनीचं नाव बदललं आहे....
नवी दिल्ली : एअर इंडियाबद्दल मोठी बातमी दिल्लीतून येतेय. एअर इंडियाची जबाबदारी आता टाटा सन्सकडे असेल. टाटांनी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. ती सर्वोच्च असल्यामुळे टाटाकडे एअर इंडियाची कमान देण्यात आलीय. 68 वर्षानंतर पुन्हा एकदा टाटाकडे एअऱ इंडिया...
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरातील अनेक ठिकाणी ठप्प झालं आहे. यामुळे वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मॅसेज लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. “माफ करा, काहीतरी चुकीचं झालं आहे. आम्ही गुंता...
टोकियो - ता. ७ : भारताचा टोकिया ऑलिम्पिकमधील  (Tokyo Olympics 2020) आजचा (7 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. भारताने हा शेवट गोड केला आहे. भालाफेकीत भारताला सुवर्ण पदक मिळालं आहे. भारताचा भालाफेकपटू  नीरज चोप्राने गोल्डन मेडलची कमाई केली आहे.
एकाच दिवसात १ लाखापेक्षा जास्त रुग्ण, जगाचं टेन्शन वाढलं! वॉशिंग्टन - ता. २८ : अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. काल मंगळवारी एकाच दिवसात अमेरिकेत कोरोनाचे 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण सापडले. त्यातच डिस्चार्जपेक्षा रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे....
कोरोना चाचणी वाढविण्यावर भर, मात्र प्रतिसादाची अपेक्षा...! कणकवली | अनिकेत उचले - ता. १८ : कणकवली शहरारातील 17 पैकी 8 प्रभाग प्रशासनाने कोरोना हॉटस्पॉट जाहीर करीत कोरोना चाचणी सक्तीची केली. या पार्श्वभूमीवर कणकवली कणकवली बाजारपेठ येथील वळंजू कॉम्प्लेक्स येथे आरटीपीसीआर...
वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये कोलोनियल पाईपलाईन कंपनीवर सायबर हल्ला झाल्यानं प्रादेशिक आणीबाणी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेतील मोठ्या इंधन वाहतूक करणाऱ्या पाईपलाईन यंत्रणेवर रॅन्समवेअर सायबर हल्ला झाल्यानं तातडीनं आणीबाणी लागू करण्याचा निर्णय अमेरिकन सरकारनं घेतला आहे. पैशांसाठी सायबर हल्ला! कोलोनियल पाईपलाईनमधून दररोज...
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा मोठा टप्पा पार होणार आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.यापूर्वी सर्वात आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात...
चंद्राच्या शीत आणि अंधाऱ्या प्रदेशातही पाणी असण्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे - नासा आंबोली टाईम्स डिजीटल टीम न्यूयॉर्क - ता. २७ : चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा साठा आढळून...
मुंबई - ता. ७ : जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी केलेल्या वक्तव्यामुळे चिंता वाढली आहे. सोमवारी तज्ञांनी केलेल्या वक्तव्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. 'जगभरात प्रत्येक दहावा व्यक्ती कोरोनोबाधित असू शकतो.' WHO ने केलेल्या वक्तव्यानुसार, जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पॉझिटिव्ह असलेल्या एकूण...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!