<
Thursday, February 9, 2023
बस मार्गस्थ होताना ठेवण्यात आला कडक बंदोबस्त...! परिवहन मंत्र्यांच्या दबावाखाली जिल्ह्यातील एस टी प्रशासन...! संपकरी कर्मचाऱ्याचा गंभीर आरोप...! कणकवली | अनिकेत उचले - ता. ६ : एस.टी.च्या संपामुळे एस.टी.सेवा लॉक झाली आहे. हि लॉक झालेली सेवा अनलॉक करण्याच्या दृष्टीने एस.टी. प्रशासनाने पावले...
वाघ'प्रेमीच्या रोमांचित गाथेसह... आज पर्यावरण दिन. पर्यावरणातील एक घटक म्हणजे जंगल. जंगल म्हटलं की वन्यजीव डोळ्यासमोर येतात. प्रत्येकाला वन्यजीवांबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते. मात्र, ते शक्य होईलच असे नाही. या वन्यजीवांत सर्वात मोठे आकर्षण म्हणजेच वाघ, परंतु, सहसा अश्या वाघांना...
नमस्कार, सर्वच जण ऑक्सिजन ची किंमत जाणू लागलो आहोत. ऑक्सिजन हा नावाप्रमाणेच प्राण झाला आहे. याला  काही अंशी आपण कारणीभूत आहोत. पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याकडून घडला. पण आता आपल्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. चला, तर मग या पर्यावरण दिनाला...
आंबोली - ता. ३० : आंबोली जंगल परिसरात पट्टेरी वाघ अधूनमधून तोही अल्प कालावधीसाठी वावर करतो. हे आता पुन्हा समोर आले असून मंगळवारी (दि. २७) येथील परिसरातील एका शेतजमीन येथे हिंस्रक जंगली प्राण्याच्या हल्लात एका गायीचा मृत्यू झाला होता....
चौकुळ : रानफुलांचा बहर चौकुळ - विनोद गावडे, ता. ३ : आंबोली, चौकुळ व गेळे परिसरात सर्वत्र रानफुलांना बहर आलेला आहे. सध्याच्या घडीला चौकुळ येथील सडे व पठाकारडे पाहतानाही निसर्गाची मुक्त हस्ते...
गणपती बाप्पा मोरया कोकणचा महाउत्सव म्हणून प्रसिद्ध श्रीगणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. अविश्वसनीय व अकल्पितरीत्या आलेल्या कोरोना या जागतिक महामारीच्या प्रकोपात साजरा होणारा हा गणेशोत्सव यावर्षी सर्वांनाचा नवा अनुभव देणारा ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!