<
Thursday, February 9, 2023
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आलीय. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एकूण 14 दिवसांची सुट्टीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड...
कणकवली | अनिकेत उचले - ता. ३ : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या शैक्षणिक वर्ष २०२० - २०२१ उन्हाळी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल च्या प्रथम वर्षी डिप्लोमाचा ९९ टक्के तर द्वितीय वर्षी डिप्लोमाचा...
कसा, कुठे पाहायचा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती! मुंबई - ता. २ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल (3 ऑगस्ट) जाहीर होणार आहे. सध्याच्या कोरोनास्थितीमुळे बारावीचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे...
मुंबई - ता. १५ : राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली.   राज्य सरकारनं महाराष्ट्र...
नाम.नारायण राणे केंद्रीय मंत्री होताच शिक्षणाचा बॅकलॉग भरण्यास प्रारंभ...! विद्यार्थ्यांना आता कोल्हापूर, मुंबईत परीक्षेसाठी जाण्याची गरज नाही...! कणकवली | अनिकेत उचले - ता. १३ : बारावी नंतरच्या वैद्यकीय शैक्षणिक प्रवेशासाठी महत्वाची असलेली "नीट" परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना यापुढे सिंधुदुर्ग जिल्हयाच्या बाहेर जावे...
शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! मुंबई - ता. २ : राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि...
मुंबई : सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशातील सात राज्यांमध्ये परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सीबीएसई आणि आयसीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या...
मुंबई : संपूर्ण राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!