आशीर्वाद यात्रेस सुरुवात...!
केंद्रीय मंत्री राणे नांदगावच्या दिशेने रवाना...!
कणकवली | अनिकेत उचले - ता. २८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.तदपूर्वी राणे बसस्थानक समोरील आपल्या कार्यलायत गेले.डॉ....