Friday, October 22, 2021

जाहिरात संपर्क

आजचे श्री गणपती दर्शन - ता. १५ : आंबोली या जगप्रसिद्ध असलेल्या गिरीस्थानी गुरव कुटुंबाची पूर्वजात परंपरा आजही तेवड्याच उत्साहात चालत असून गावच्या प्रमुख मानकऱ्यांपैकी एक, तसेच ग्रामदैवत श्री देवी माऊलीची उत्सवमूर्ती गुरव कुटुंबीयांच्या घरी पिढ्यानपिढ्या वास करत असून...
🙏🌸 !!गणपती बाप्पा मोरया!! 🌸🙏 आजचे गणपती बाप्पा दर्शन - ता. ११ : आंबोली येथील काशिराम राऊत आणि परिवार यांच्या घरी विराजमान झालेले आकर्षक गणपती बाप्पा...तर ७ दिवस गणपती बाप्पांची सेवा केली जाते. यावेळी आरती, भजनसह इतर विविध कार्यक्रम यांची...
माझा बाप्पा माझा अभिमान! 🌸गणेशोत्सवानिमित्त अभिनव योजना!!🌸 नमस्कार 🙏, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझं मोरया... 🥳🙏🏻🥳🙏🏻 अवघ्या काही तासांवर आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरी होणार आहे.🥳 आपण आपल्या बाप्पांच्या आगमानाची वाट आतुरतेने पाहतोच. कारण गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांसाठी...
तुझ्या जन्म दिवसाने झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष. परमेश्वराला प्रार्थना आहे, की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..! वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय राज...!!! शुभेच्छुकः पप्पा - दिगंबर नाईक, मम्मी - निशा नाईक, आजी - लक्ष्मी पांडूरंग नाईक, काका - सत्यवान नाईक, चंद्रकांत नाईक, बहिण -...
कणकवली | अनिकेत उचले - ता. ९ : कोणत्या ही व्यक्तींमधील खरी गुणवत्ता कधीच लपून राहत नाही. तेथे सामर्थ्य आणि तेज लपविण्याचा कुणीही किती प्रयत्न केला तरी, तो संधी मिळताच उसळी घेतो. आपल्या क्षमतेचे डोळे दीपवणारे दर्शन घडते अन्...
आ. नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन कणकवली | अनिकेत उचले - ता. २३ : माजी मुख्यमंत्री, भाजपचे खा. नारायण राणे यांचे धाकटे चिरंजीव आ. नितेश राणे यांनी गेल्या सात वर्षात आपल्या आक्रमक आणि धडाडीच्या नेतृत्वाची चुणूक दाखवत सिंधुदुर्गच्या राजकारणात एक...
कणकवली - ता. २२ : दिनांक २२ जुन १९९१...! सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस...!! याच दिवशी अपरांत भूमी म्हणुन सर्वदूर परिचित असलेल्या कोकणची लाल माती पहिल्यांदाच रक्ताने लाल झाली. श्रीधरराव नाईक या निर्भीड, निगर्वी, दिलखुलास आणि अजातशत्रु...
'जायंट कीलर’ ठरलेले वैभव नाईक मंत्री होवोत हीच इच्छा! वाढदिवस विशेष लेख.... कणकवली | अनिकेत उचले - ता. २६ : वैभव नाईक यांच्या नावासमोर आज ‘आमदार’ ही पदवी असली तरी वेळप्रसंगी हाकेला धावणारा आणि सतत मिळणारा ‘वैभव’ आपला घरातीलच माणूस आहे....
आपला उद्योग, व्यवसाय, उत्पादने असंख्य ग्राहकांजवळ पोहोचावा, यासाठी हजारो - लाखो रूपये खर्च करतो. मात्र, म्हणावा तसा ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नाही. यात आपला खर्च केलेला पैसाही वाया आणि वेळही. याचा फटका आपल्या उद्योग, व्यवसाय, उत्पादनावर थेट पडतो. म्हणूनच आता...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!