<
Thursday, February 9, 2023
कणकवली - अनिकेत उचले : शहरातील विद्यानगर येथील रहिवासी प्रफुल्ल गोविंद कामत (68) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, तीन भाऊ, बाहिणी, जावई, नातवंडे असा मोठा पारिवार आहे. कणकवली कंझ्युमर सोसायटी समोर ते रेशन दुकान...
कणकवली - अनिकेत उचले : शहरातील वरची वाडी येथील रहिवासी वर्षा विश्वनाथ शिंदे (५५) यांचे दीर्घआजाराने आज सायंकाळी निधन झाले. मनमिळावू हसमुख चेहऱ्यामुळे त्या परिचित होत्या.कणकवली नगरपंचायतीचे निवृत्त कर्मचारी लिपिक विश्वनाथ शिंदे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती,मुलगा,चुलते, चुलती,असा...
कणकवली - अनिकेत उचले : बिडवाडी गावचे माजी सरपंच संदीप प्रभाकर चव्हाण (54 ) यांचे मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आज दुपारी निधन झाले.संदीप चव्हाण हे राजकिय,सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते.यामुळे राजकीय मंडळींशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. गरजूंना कायम त्याचा...
कणकवली - अनिकेत उचले : हळवल गावचे रहिवासी व सुप्रसिद्ध गणेशमूर्तीकार, दशावतारी भजनी बुवा अरुण राणे (65) यांचे गुरुवारी सकाळी 11 वा. दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. मूर्तीकार अमोल...
कणकवली - अनिकेत उचले : कणकवली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले सुधाकर उर्फ आपिशेठ गवाणकर यांचे रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अपी गवाणकर...
कणकवली - अनिकेत उचले : कणकवली ढालकाठी, बाजारपेठ येथील रहिवासी  सुमित्रा अनंत पारकर 92 यांचे मंगळवारी रात्रौ ११ वा.राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी,सून, पुतणी, दोन पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.मनमिळावू आणि हसमुख स्वभावाने त्या परिचित होत्या. कणकवली...
कणकवली - अनिकेत उचले : सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, कणकवली रोटरी क्लबचे पदाधिकारी व कणकवली कंझुमर्स सोसायटीचे संचालक रवींद्रनाथ वसंत मुसळे (कणकवली बाजारपेठ, वय ६९) यांचे आज सोमवारी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रवींद्रनाथ मुसळे यांची प्रकृती अस्वस्थतामुळे...
कणकवली - अनिकेत उचले : कणकवली बाजारपेठ येथील रहिवासी शरद शांताराम पारकर (वय 75) यांचे मंगळवार 6 डिसेंबरला दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. शरद पारकर यांनी काही काळ एसटी महामंडळातही काम केले. त्यांचे इंग्लिश विषयाचे ज्ञान चांगले होते. त्यामुळे...
कणकवली- अनिकेत उचले : येथील बाजारपेठेतील रहिवासी अनंत नारायण भोगटे (88) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री 8 वाजण्याचा सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चलते असा परिवार आहे. त्यांनी शहरातील नम्रता नाव्हेलटीमध्ये काही वर्षे काम केले होते. मनमिळावू, शांत,...
कणकवली | अनिकेत उचले - कणकवली मधलीवाडी येथील रहिवासी अनंत साबाजी राणे उर्फ आण्णा पटेल (९०) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी कणकवली अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अण्णा पटेल या नावाने ते सर्व परिचित होते. युवासेना...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!