दैनिक रायगड नगरीचे कार्यकारी संपादक अरविंद पोतदार यांना पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष सय्यद अकबर, सचिव केवल महाडिक , खजिनदार निलेश सोनावणे, प्रसिद्धिप्रमुख संतोष भगत, मयूर तांबडे, सदस्य दीपक महाडिक, विजय पवार, रवींद्र गायकवाड, राजेंद्र कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.