Advertise here + 91 9322570331

टोकियो – ता. ७ : भारताचा टोकिया ऑलिम्पिकमधील  (Tokyo Olympics 2020) आजचा (7 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. भारताने हा शेवट गोड केला आहे. भालाफेकीत भारताला सुवर्ण पदक मिळालं आहे. भारताचा भालाफेकपटू  नीरज चोप्राने गोल्डन मेडलची कमाई केली आहे.

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here