Advertise here + 91 9322570331

आशीर्वाद यात्रेस सुरुवात…!

केंद्रीय मंत्री राणे नांदगावच्या दिशेने रवाना…!

Advertise here + 91 9322570331

कणकवली | अनिकेत उचले – ता. २८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.तदपूर्वी राणे बसस्थानक समोरील आपल्या कार्यलायत गेले.डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जन आशीर्वाद सुरुवात केली. ही यात्रा नांदगावच्या दिशेने रवाना झाली.

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, आम.आशिष शेलार, आम.नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे, निलमताई राणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गणेश तांबे, मिलिंद मेस्त्री ,सुरेश सावंत,नगरसेवक संजय कामतेकर,नगरसेविका मेघा गांगण, मेघा सावंत, प्रतिक्षा सावंत,प्राची कर्पे,साक्षी वाळके, बबलू सावंत,किशोर राणे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते.

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here