Advertise here + 91 9322570331

कै. विठ्ठल राऊत ( नाना )

💐भावपूर्ण श्रध्दांजली💐

🙏🏻देवाज्ञा🙏🏻 | दि. २६ ऑगस्ट २०२१

||तुमचे आकस्मिक जाणे, अंतःकरण गेले भिजवून…||
||क्षणोक्षणी आमुच्या मनी, तुमची आहे आठवण…||
||तुमच्या स्मृतीस आमुचे विनम्र अभिवादन…||
||तुमच्या आत्म्यास शांती व सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना…||

🙏🏻आजच्या बाराव्या दिनी आम्हा सर्वांची आपणांस भावपूर्ण श्रद्धांजली…🙏🏻

◾पत्नी : अनुसया विठ्ठल राऊत

◾मुलगे : दिलीप राऊत, विलास राऊत, प्रदीप राऊत, सुनील राऊत, संजय राऊत

◾सूना : दिप्ती दिलीप राऊत, विनया विलास राऊत, स्वप्नाली प्रदीप राऊत, साक्षी सुनील राऊत, श्रुतिका संजय राऊत

◾मुलगी : अर्चना राऊळ, जावई : अर्जुन राऊळ

◾पुतणे : बाळकृष्ण राऊत, प्रकाश राऊत, संतोष राऊत

◾नातवंडे : सोनाली, प्रतीक, निकीता, अंकिता, दिव्या, वैष्णवी, साहिल, सर्वेश, स्वप्निल, सुजल, प्रियंका, सोनाली, ओंकार

समस्त राऊत परिवार, रा. गावठणवाडी, आंबोली ( सिंधुदुर्ग  )

🙏🏻ऋणनिर्देश🙏🏻

या दु:खदप्रसंगी सांत्वन करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, मित्रपरिवार व नातेवाईक या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here