Advertise here + 91 9322570331

बांदा – ता. १७ : कोलझर (ता. दोडामार्ग) येथील श्रीमती सरस्वती गोपाळ सावंत (वय ९५) हिचे गोवा-बांबोळी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे ३ मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा बांदा मराठा समाज सचिव म. गो. सावंत व कुडाळ येथील उद्योजक प्रकाश सावंत यांच्या त्या मातोश्री तर आमदार वैभव नाईक व पत्रकार चैतन्य सावंत यांच्या त्या आजी होत.

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here