Advertise here + 91 9322570331

आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन!

Advertise here + 91 9322570331

कणकवली | अनिकेत उचले – ता. १९ : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खासदार विनायक राऊत यांची सुकन्या रुची राऊत यांची सिंधुदुर्ग युवासेना विस्तारक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी रुची राऊत यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here