Advertise here + 91 9322570331

कणकवलीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष…!

कणकवली | अनिकेत उचले – ता. २७ : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. याबद्दल कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि जिलेबी वाटून आंदोत्सव साजरा केला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, कणकवली तालुका उपाध्यक्ष नीलेश मालंडकर, सूरज सुतार, मिलिंद सावंत, संदीप कदम, बुवा राणे, भगवान दळवी यांच्यासह रिक्षा चालक मालक पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here