ना. उदय सामंत यांचा सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प…!

सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव…!

कणकवली | अनिकेत उचले – ता. २५ : सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीमध्ये सतीश सावंत यांना थांबविण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झालेला असला तरी येत्या काळात त्याच तोलामोलाचे पद देऊन शिवसेना नेतृत्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडून त्यांचा सन्मान होणार आहे सतीश सामंत यांच्या संकल्पनेतून विकासाचा आराखडा सहकार कृषी क्षेत्रात मानला जात आहे तो पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे ईश्वर चिठ्ठी चा कॉल विरोधात गेला असला तरी भविष्यातील काहीतरी चांगले घडण्याचे संकेत आहेत प्रत्येक जण आपल्या वाढदिवसाला काहीतरी संकल्प करत असतो सतीश सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महा विकास आघाडीची सत्ता आणि यांचा संकल्प आपण सर्वांनी करू या असा निर्धार पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. शिवसेना नेते सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.

माजी मंत्री आमदार दीपक केसरकर माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत शिवसेना नेते गौरीशंकर खोत जिल्हाप्रमुख संजय पडते शिवसेना नेते संदेश पारकर बँकेचे संचालक सुशांत नाईक विक्टर जेन्टस आत्माराम ओटवणेकर विद्या प्रसाद बांदेकर महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव सिंदूर बँकेचे माजी संचालक एडवोकेट अविनाश माणगावकर दिगंबर पाटील राजू शेट्टी शैलेश भोगले सुदाम तेली ना सामंत म्हणाले सतीश सावंत यांनी सहकार क्षेत्रात आदर्श वत असे काम निर्माण केले आहेत सातत्याने शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न ते मांडत आले आहेत शेंदूर बँकेच्या निवडणुकीमध्ये सतीश सामंत विरुद्ध भाजप अशी ही निर्माण झाली होती या लढाईमध्ये सतीश सावंत सह्याद्री सारखे कणखरपणे लढले निवडणुकीत समसमान मते मिळणे म्हणजे पराभव होत नाही मी त्याला पराभव मानायला तयार नाही मात्र निवडणूक निकालाचे आम्ही निश्चितच आत्मचिंतन परीक्षण करणार आहोत अशा एका निवडणुकीने सतीश सावंत निश्चितच खचून जाणार नाहीत तर पुन्हा नव्या उमेदीने ते सिंधुदुर्गचा विकास कार्यात अग्रेसर राहणार आहेत व्यासपीठावर उपस्थित ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या विषयी बोलताना सामंत म्हणाले, विकासाचे प्रश्न सुधीर सामान तळमळीने मंडळ असतात येत्या काळात सुधीर सावंत यांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी भविष्यात ते शिवसेनेला मार्गदर्शन करत असेल तर त्याचे त्याचा आनंद आहे त्याचबरोबर गौरीशंकर खोत यांच्या अनुभवाचा उपयोग सिंधुदुर्गात शिवसेना होणार असून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना महत्त्वाची भूमिका बजावायची आहे अशा नेत्यांच्या मार्गदर्शनातून एक चांगला संच आपल्याला उभा करायचा आहे जेणेकरून भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर सत्तां आणताना सतीश सावंत यांच्या पुढील वाढदिवसाला जिल्हा परिषद अध्यक्षांसह मोठ्या संख्येने जि प सदस्य उपस्थित असतील असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला दीपक केसरकर म्हणाले पिसा व त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा खऱ्या अर्थाने सोनं होण्यासाठी शिवसेना पक्ष नेतृत्व येत्या काळात त्यांचा यथोचित सन्मान निश्चितपणे करणार आहे सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य यायचं असेल तर सतीश सामान यांच्यासारख्या नेतृत्वाला बळ देणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे त्याचबरोबर गौरीशंकर खोत यांनीही आपल्या अनुभवांची शिदोरी पक्षकार्य देताना कणकवली विधानसभा मतदारसंघात सर्वांच्या सांगिक महत्व येत्या काळात मोठा का उभा राहील
सतीश सावंत म्हणाले माझ्या राजकीय वाटचालीमध्ये भिरवंडे वासियांनी एक कुटुंब म्हणून मला नेहमीच पाठबळ दिले आहे बँकेच्या निवडणुकीत आमच्या विरोधात केंद्रीय मंत्री उतरले धनशक्ती काळी जादू याचा उपयोग केला गेला समसमान मते होऊन गेला असता तरी भविष्यातील चांगल्या घटना साठी कराची श्री देव रामेश्वर आने हे संकेत दिले असतील येत्या काळात हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असताना पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होईल असा विश्वास सतीश सावंत यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here