Advertise here + 91 9322570331

सक्रीय रुग्णांची संख्या १ हजार ९७ – जिल्हा शल्य चिकित्सक

Advertise here + 91 9322570331

सिंधुदुर्गनगरी – ता. २६ : जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २ हजार ३७६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ७७ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

प्रयोगशाळा अहवाल

1 ) एकूण अहवाल 24,618
2 ) पॉजिटीव्ह आलेले अहवाल 3,550
3 ) निगेटीव्ह आलेले अहवाल 20,913
4 ) प्रतिक्षेतील अहवाल 158
5 ) सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 1,097
6 ) मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 77
7 ) डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 2,376

अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती

8 ) गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती 4,869
9 ) नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12,937

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here