Advertise here + 91 9322570331
Advertise here + 91 9322570331

आपला उद्योग, व्यवसाय, उत्पादने असंख्य ग्राहकांजवळ पोहोचावा, यासाठी हजारो – लाखो रूपये खर्च करतो. मात्र, म्हणावा तसा ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नाही. यात आपला खर्च केलेला पैसाही वाया आणि वेळही. याचा फटका आपल्या उद्योग, व्यवसाय, उत्पादनावर थेट पडतो. म्हणूनच आता ‘आंबोली टाईम्स’ डिजिटल मीडिया मार्केटिंग’ अंतर्गत आपण आपल्या खात्रीशिर तथा विश्वसनीय उद्योग, व्यवसाय, उत्पादने व इतर कोणतीही जाहिरात माफक दरात करू शकता. आपल्या सर्वांच्या हक्काचे आणि नियंत्रणात राहणाऱ्या ‘आंबोली टाईम्स’ डिजिटल मीडिया मार्फत जाहिरात केल्यास १०० टक्के प्रतिसाद मिळतोच. सोबत विविध दर्जेदार सेवाही दिल्या जातात. एकदा जाहिरात दिल्यावर सर्व जबाबदारी आपल्या नियंत्रणाखाली आंबोली टाईम्स डिजिटल मीडिया शेवटपर्यंत निभावते. संपूर्ण प्लानिंग आणि आवश्यक प्रभाव याद्वारे जाहिरात केली जाते.

आपली जाहिरात आपला परिसर, परजिल्हा, राज्य, देश विदेश आणि ज्या प्रकारचा ग्राहक वर्ग आवश्यक त्याप्रकारच्या ग्राहकांजवळ अगदी सहज पोहोचण्याचा एकमेव विश्वसनीय माध्यम म्हणजे ‘आंबोली टाईम्स’ डिजिटल मीडिया.  मग जाहिरात आपल्या लहानात लहान बजेटनुसार असो किंवा मोठ – मोठे हजारो – लाखोंचीच्या बजेटची. सर्वांसाठी विविध प्रकारची पॅकेजेस उपलब्ध आहेत.

आजच्या ऑनलाईन डिजिटलसह ऑफलाईनसुद्धा सेवा आम्ही प्रदान करतो. मग अगदी ग्राहकांच्या घरोघरीदेखील आपली जाहिरात पोहोचवली, तर जातेच सोबत आपल्या व्यवसाय / उद्दोगाची खात्रीशिर सविस्तर माहितीही पटवून दिली जाते.

‘आंबोली टाईम्स’ डिजिटल मीडिया’मार्फत जाहिरात केल्यास १००% प्रतिसाद मिळतोच. कारण, प्रत्येक जाहिरातदारांकरिता संपूर्ण प्लानिंग, प्रशिक्षित प्रतिनिधी, स्वतंत्र मार्केट सर्वे व ॲनालिसिस टीम, ऑनलाईन व ऑफलाईन मार्केटिंग टीम, सोशल व डिजिटल मीडिया मार्केटिंग टीम, सेल्स टीम सोबत जाहिरातींचा आठवड्याचा / महिन्यांचा सविस्तर रिपोर्टस्, ऑडियंस / ॲड्स मोनिटरिंग ( स्वत:चे नियंत्रण ), ट्राफिक मोनिटरिंग, अवेअनेस ॲड्स, २४/७ हेल्पलाईन आणि खुप काही पद्धतिच्या सेवा दिल्या जातात…तसेच आम्ही जाहिरात स्विकारताना देखील आपल्या उद्दोग, व्यवसाय, उत्पादन व इ. खात्री आणि विश्वासनियता पडताळूनच ‘जाहिरात’ असंख्य ग्राहकांजवळ पोहचवतो. त्यामुळे आमच्या मार्फत ‘जाहिरात’ प्रसिद्धी म्हणजे १०० टक्के विश्वसनीयता असेलच याची आमच्या ग्राहकांना खात्री असते. यामुळे आपल्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळतो, हे विशेष. मग आजच आमच्या परिवारात सहभागी व्हा, आणि आपला उद्दोग, व्यवसाय, उत्पादने प्रत्येकाजवळ पोहचवा.

आजवर सर्व १०० टक्के समाधानी जाहिरातदारांचा आमचा परिवार वाढत आहे, तीच आमची विश्वसनीयता.

आमच्या काही जाहिरात सुविधा –  सर्वे,
प्लानिंग, एसईओ, पीपीसी ( पे पर क्लिक ), टार्गेट लोकेशन ॲड्स, गुगल ॲड्स, फेसबुक ॲड्स, युट्यूब ॲड्स, व्हॉट्स ॲप मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, ईमेल, कंटेंट मार्केटिंग, व्हिडिओ ॲड्स, व्हिडिओ ॲन्कर व ड्रोन ॲड्स, फोटोग्राफी ॲड्स, पोस्टर मार्केटिंग, व्हायरल मार्केटिंग, रेडियो – टीव्ही ॲड्स, तसेच ऑफलाईनच्याही सर्व फ्लॅटफॉर्म न्यूजपेपर, विशेष प्रकाशने, इव्हेंट्स, एक्झिबीशन्स, बिलबोर्ड, बॅनर, डोअर टू डोअर & इ. आपली जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते.

सोशल मीडियावर विशेष आपल्याला विश्वसनीय हजारो – लाखो ग्राहकांचे युट्यूब व्हिवर्स, फेसबुक व्हिवर्स, लाईक्स आणि इतर सेवाही आम्ही देतो…

आंबोली टाईम्स डिजिटल मीडिया & मार्केटिंगमध्येच आपल्याला पूर्ण खात्रीशिर विश्वसनीयता मिळेल…सोबत तुमच्या जाहिरातीवर तुमचेही नियंत्रण…प्रतिसाद नसेल तर आपले पैसे परत* हाही विश्वास….जो फक्त आम्ही देतो….इतर नाही…म्हणूनच जाहिरात तुमची प्रसिद्धी आमची….

आपल्या सर्वांकरिता अगदी माफक दरात ही संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे. मग आजच आपली अतिशय किफायतशीर दरामध्ये जाहिरात बुक करा! आणि मिळवा उत्कृष्ट प्रतिसाद

तर मग त्वरा करा. आपण आपल्या व्यवसाय व उद्योगाची जाहिरात…

­अधिक माहितीकरिता संपर्क : 9322570331 ( Call & What’s App )

▪️What’s App Chat : https://wa.me/message/OV5SPLJFTZGEP1

▪️अटी आणि नियम लागू 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here